जमाअत ए इस्लामी हिंद, जालना व जिल्ह्याच्या वतीने पत्रकार कादरी हुसैन यांना त्यांच्या सामाजिक सेवांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “शब व रोज” (डायरी) आणि जमाअतचा कॅलेंडर देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान जमाअत ए इस्लामी हिंद, जालना जिल्हा अध्यक्ष सय्यद शाकिर आणि शहर अध्यक्ष शेख इस्माईल यांच्या हस्ते करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top