रोड रॉबरी करणारे तिन सराईत चोरटे 2,35000 /- रुपयाचे मुद्देमालासह गोंदी पोलीसाकडुन गजाआड

जालना/ कादरी हुसैन;
दि. 13/01/2025 रोजी 00.30 सुमारास हॉटेल मनोज जवळ रामेश्वर नारायण बुलबुले वय 39 वर्ष व्यवसाय नौकरी रा. दैठणा खुर्द ता. अंबड जि. जालना ह.मु गेवराई ता. गेवराई जि.बिड यांना शहागड येथील सागर हॉटेल वर जेवण करुन निघुन बस स्टैंड समोरील पेट्रोलपंपवर पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना तिन आज्ञात आरोपीतांनी त्याच्या फायद्यासाठी फिर्यादीची होन्डा कंपनीची युनिकॉर्न मॉडलची मोटारसायकल जिचाआर.टि.मो क्र MH-21-BS-5713 आडवुन चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या खिश्यातील दोन मोबाईल व फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल ही बळजबरीने हिसकावुन नेली म्हणुन गोंदी पोलीस स्टेशनला गुरन. 09/2025- कलम 309 (4), 3 (5) बीएनएस 2023 प्रमाणे एकुन गेला माल ज्. वा किं. अं 110000/- एकूण किंमतचा गुन्हा दिनांक 13/01/2025 रोजी 14.23 वाजता दाखल करण्यात आलेला होता. सदर तिन्ही आरोपीतांचा घटना घडल्यापासुन पोलीस शोध घेत होते. तांत्रिक माहितीद्वारे सदर चोरटे हे गुन्हा घडल्यानंतर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने गेल्याची माहिती प्राप्त झाल्यावर छत्रपती संभाजी नगर शहरच्या पोलीसांचे मदतिने त्यांना शिताफीने तात्काळ ताब्यात घेतले. सदर आरोपी क्र. 01 अमेर खा अकबर खा वय 28 वर्षे रा. कानडी रोड, कोकशहा पिरदर्गा रोड केज जिल्हा बिड.. मोबाईल क्रमांक 9764456455 याचेवर यापुर्वी ।) पेठ पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 276/2024 भा.ह.का. क 4-25 प्रमाणे II) शिवाजीनगर पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 601/2018 प्रमाणे 392,34 प्रमाणे III)) शिवाजीनगर पो.स्टे. जि. विड येथे गुरनं 624/2018 प्रमाणे 392,34 प्रमाणे गंभिर गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्र. 02 जुबेर मुस्ताक फारुकी वय 28 वर्षे रा. रोजा मोहल्ला ता. केज जि. बिड मोबाईल क्रमांक 93069375107 याचेवर ।) केज पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 506/2022 कलम 385,379,34 भा.दं.वि.प्रमाणे II) केज पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 318/2016 कलम 452,323,504,506,34 भा.दं.वि.प्रमाणे III) केज पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 210/2024 कलम 452,427,323,504,506,34 भा.दं. वि.प्रमाणे गंभिर गुन्हे दाखल आहेत. आरोपी क्र. 03 आवेज खाजा शेख वय 27 वर्षे रा. कानडी रोड कोकशहा पिरदर्गा रोड केज जिल्हा बिड.. मोबाईल क्रमांक 7875870116 याचेवर 1) केज पो.स्टे. जि. विड येथे गुरनं 489/2024 भा.दं.वि. कलम 379,201,34 प्रमाणे II) केज पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 26/2021 भा.दं.वि. कलम 379,34 प्रमाणे III) केज पो.स्टे. जि. विड येथे गुरनं 504/2021 भा.दं.वि. कलम 457,380,34 प्रमाणे IV) केज पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 557/2021 भा.दं. वि. कलम 379 प्रमाणे V) केज पो.स्टे. जि. बिड येथे गुरनं 587/2023 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गंभिर गुन्हे दाखल आहेत.

तिन्ही आरोपीतांकडु एकुन 2,35,000/- रुपये किंमतिचे 06 मोबाईल, 02 मोटारसायकल व एक चाकु

असा मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बंसल व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आशिष खांडेकर, पोउपनि राऊत, पोउपनि पद्मणे, पोउपनि शेख व पोलीस अंमलदार रामदास केंद्रे, सुशिल कारंडे, अशोक कावळे, बाळासाहेब मंडलिक, संतोष सुलाने सर्व नेमणुक गोंदी पोलीस स्टेशन यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हे पोलीस उपनिरीक्षक ईब्राहिम शेख हे करित आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top